जोधपुरकरांचे अनुवांशिक ज्योतिष शिवराम पुरोहित यांच्या स्वहस्ते बनवलेली हि शिवरायांची जन्मपत्रिका यातील उल्लेख " फाल्गुन वद्य तृतीया, रात्री, शके १५५१" , ( १९ फेब १६३०).
हि पत्रिका प्रथम रावबहादूर गौरीशंकर यांनी प्रसिद्ध केली. पत्रिका ज्योतिषाने जसवंतसिंघा सोबत तो पुण्याला आल्यावेळी बनवली असावी.
सौजन्य - ग. ह. खरे ( मराठ्यांचा इतिहास )
महेश लातूरकर, इतिहास अभ्यासक ...
हि पत्रिका प्रथम रावबहादूर गौरीशंकर यांनी प्रसिद्ध केली. पत्रिका ज्योतिषाने जसवंतसिंघा सोबत तो पुण्याला आल्यावेळी बनवली असावी.
सौजन्य - ग. ह. खरे ( मराठ्यांचा इतिहास )
महेश लातूरकर, इतिहास अभ्यासक ...